देव आपल्या जवळ सहज आहे | God is easily near us | Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti

2021-08-24 1

परमेश्वर हा आपल्या जवळ जरी असला तरी तो आपल्याला दिसत नाही. जीवनामध्ये आपले संपूर्ण जीवन हे परमेश्वराला शोधण्यामध्येच निघून जाते. मात्र परमेश्वर हा आपल्याला भेटतच नाही. परमेश्वर हा आपल्याला कोणा एका व्यक्तिच्या रूपामध्ये भेटत असतो. त्यामुळे आपण प्रत्येक व्यक्तीचा आदर व सन्मान राखला पाहिजे. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी देव आपल्या जवळच आहे हे आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून समजावून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti #Lord
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा